हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 182 जागांची भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने लष्करी विमाने, हेलिकॉप्टर यांची डिझाईन ,निर्मिती, दुरुस्ती करते. या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर मध्ये आहे तसेच भारतातील विविध शहरात यांची कार्यालय आहेत. भरती विभाग-हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पदाचे नाव- वयोमर्यादा- 1 मे 2024 रोजी Open- 18 ते 28 …