MaharashtraNMK.com

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 182 जागांची भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) Hindustan Aeronautics Limited

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 182 जागांची भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने लष्करी विमाने, हेलिकॉप्टर यांची डिझाईन ,निर्मिती, दुरुस्ती करते. या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर मध्ये आहे तसेच भारतातील विविध शहरात यांची कार्यालय आहेत.

भरती विभाग-हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

पदाचे नाव-

अनुपदाचे नावपदसंख्या शैक्षणिक पात्रता
1डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29मेकॅनिकल डिप्लोमा
2डिप्लोमा टेक्निशियन (Electrical)17 इलेक्ट्रिकल डिप्लोमा
3 ऑपरेटर ( Fitter)105ITI Fitter (NAC /NCTVT)
4 ऑपरेटर ( Machinist)2ITI Machinist (NAC /NCTVT)
5 ऑपरेटर ( Electrician)26ITI Electrician (NAC /NCTVT)
6 ऑपरेटर ( Welder)1ITI Welder (NAC /NCTVT)
7 ऑपरेटर ( Sheet Metal Worker)2ITI Sheet Metal Worker (NAC /NCTVT)
Total182

वयोमर्यादा- 1 मे 2024 रोजी

Open- 18 ते 28 वर्षापर्यंत

OBC-18 ते 31 वर्षापर्यंत

SC/ST- 18 ते 33 वर्षापर्यंत

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण-संपूर्ण भारत

परीक्षेचे स्वरूप- लेखी परीक्षा

अर्जाचे स्वरूप – Online

अर्ज करण्याची सुरुवात- 30 मे 2024 सकाळी 10:00 वाजेपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024 दुपारी 2:00 वाजेपर्यंत

नोटिफिकेशन- पहा

ऑफिशिअल वेबसाईट- पहा

प्रवेश फी-नाही

अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Exit mobile version