रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 200 भरती

Raigad DCC Bank Bharti 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत [Raigad DCC bank recruitment] लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण रायगड जिल्हा असून बँकेचे मुख्यालय अलिबाग मध्ये आहे, आज बँकेच्या एकूण 58 शाखा आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी …

Read More