हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने लष्करी विमाने, हेलिकॉप्टर यांची डिझाईन ,निर्मिती, दुरुस्ती करते. या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर मध्ये आहे तसेच भारतातील विविध शहरात यांची कार्यालय आहेत.
भरती विभाग-हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
पदाचे नाव-
अनु | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|---|
1 | डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) | 29 | मेकॅनिकल डिप्लोमा |
2 | डिप्लोमा टेक्निशियन (Electrical) | 17 | इलेक्ट्रिकल डिप्लोमा |
3 | ऑपरेटर ( Fitter) | 105 | ITI Fitter (NAC /NCTVT) |
4 | ऑपरेटर ( Machinist) | 2 | ITI Machinist (NAC /NCTVT) |
5 | ऑपरेटर ( Electrician) | 26 | ITI Electrician (NAC /NCTVT) |
6 | ऑपरेटर ( Welder) | 1 | ITI Welder (NAC /NCTVT) |
7 | ऑपरेटर ( Sheet Metal Worker) | 2 | ITI Sheet Metal Worker (NAC /NCTVT) |
Total | 182 |
वयोमर्यादा- 1 मे 2024 रोजी
Open- 18 ते 28 वर्षापर्यंत
OBC-18 ते 31 वर्षापर्यंत
SC/ST- 18 ते 33 वर्षापर्यंत
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
नोकरी ठिकाण-संपूर्ण भारत
परीक्षेचे स्वरूप- लेखी परीक्षा
अर्जाचे स्वरूप – Online
अर्ज करण्याची सुरुवात- 30 मे 2024 सकाळी 10:00 वाजेपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024 दुपारी 2:00 वाजेपर्यंत
नोटिफिकेशन- पहा
ऑफिशिअल वेबसाईट- पहा
प्रवेश फी-नाही
अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.